शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वाक्षरी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:06 IST

मलकापूर येथे ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ काँग्रेसचे आंदोलन

मलकापूर : शासनाच्या फसव्या कर्जमाफीविरुद्ध मलकापुरात भाराकाँने एल्गार पुकारला असून, आज १८ जुलै रोजी स्थानिक तहसील चौकात ‘माझी कर्जमाफी झाली नाही’, असे अर्ज शेतकऱ्यांकडून भरून घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, प्रथमदिनीच तब्बल एक हजार शेतकऱ्यांनी सदर अर्ज भरल्याने या मोहिमेस शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला असल्याचे दिसून आले.कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल असून, ही कर्जमाफी फसवी आहे. याविरुद्ध भाराकाँने आज शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कास्तव माझी कर्जमाफी झाली नाही, अशा आशयाचे अर्ज शेतकऱ्यांकडून भरून घेण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेंतर्गत भरल्या जाणारे अर्ज पक्षाच्यावतीने महाराष्ट्र शासनाकडे तसेच तहसीलदार यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाकडून सदर अज र् यावेळी दोन प्रतीत कार्यकर्त्यांकडून भरल्या जात असल्याची माहिती भाराकाँचे तालुका अध्यक्ष तथा नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ यांनी दिली, तर मंगळवारी प्रारंभ झालेली ही मोहीम शहरात २४ जुलै सोमवारपर्यंत राबविल्या जाणार आहे. जेणेकरून शेतकरी बांधवांना या मोहिमेत आपला अर्ज भरून दिल्या जावा, त्यापासून कुणीही वंचित राहू नये, असाच प्रयत्न पक्षाचा राहणार आहे. अशी माहिती शहराध्यक्ष राजू पाटील यांनी दिली.या मोहिमेप्रसंगी पक्षनेते डॉ. अरविंद कोलते, न.प. गटनेते राजेंद्र वाडेकर, हाजी रशिदखा जमादार, नगरसेवक अनिल गांधी, सनाऊल्लाखा जमादार, अ‍ॅड.जावेद कुरेशी, जाकीर मेमन, प्रा.अनिल खर्चे, युसूफ खान, अनिल जयस्वाल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.