शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचा दर पाच हजारांवर; शेतकरी म्हणतात, आता काय करू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST

जिल्ह्यातील पेरा हेक्टरमध्ये सोयाबीन ३८७३०५ मूग १९२२१ उडीद २१५८१ कपाशी १९३९०३ खोऱ्याने पैसा ओतला, आता काय करू? सोयाबीन पिकासाठी ...

जिल्ह्यातील पेरा हेक्टरमध्ये

सोयाबीन ३८७३०५

मूग १९२२१

उडीद २१५८१

कपाशी १९३९०३

खोऱ्याने पैसा ओतला, आता काय करू?

सोयाबीन पिकासाठी सुरुवातीपासून खोऱ्याने पैसा ओतला. मात्र, जेव्हा हातात सोयाबीन आले, तेव्हा भाव पडला. दरवर्षीप्रमाणेच यंदाही सोयाबीन पिकात तोटा सहन करावा लागणार आहे. शासनाने सोयाबीनचा भाव किमान उत्पादन खर्च निघेल हा विचार करून ठरवावा. ज्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार नाही.

संजय देशमुख, शेतकरी

सोयाबीनला दरवर्षी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे सोयाबीनचे क्षेत्र कमी झाले होते; परंतु यंदा सोयाबीनला चांगला भाव असल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली; परंतु सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येताच सोयाबीनचा दर पाच हजार रुपये प्रतिक्विंटलवर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री करावा की नाही, हा मोठा प्रश्न आहे.

भागवत धुरेकर, शेतकरी

विकण्याची घाई करू नये

सध्या सोयाबीनचा भाव सर्वत्रच कमी झाला आहे. सरासरी पाच हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. आठवडाभरापूर्वी सोयाबीनला चांगला भाव मिळत होता. कुठल्याही एकाच मार्केटमधील भाव कमी झाला नसून सर्वच ठिकाणी हीच परिस्थिती आहे.

लक्ष्मण पवार, व्यापारी

सोयाबीनचा दर (प्रतिक्विंटल)

१७ सप्टेंबर - ८०००

१८ सप्टेंबर - ७५००

२० सप्टेंबर - ६०९४

२१ सप्टेंबर - ५६००

२२ सप्टेंबर - ५८००

२३ सप्टेंबर - ५६६७

२४ सप्टेंबर - ५८९९

२५ सप्टेंबर - ५६००