शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

श्रींची पालखी उद्या खामगावात

By admin | Updated: July 31, 2014 01:30 IST

सकाळी होणार नगरपरिक्रमा : रात्रीचा मुक्काम खामगावात.

खामगाव : प्रतिवर्षीप्रमाणे श्री संत गजानन अवलिया महाराज संस्थान शेगावची पालखी श्रीक्षेत्र पंढरपूर येथून अश्‍व, गजराज व वारकरी बंधुंसह हरिनामाच्या जयघोषात व ेटाळमृदंगाच्या गजरात शुक्रवार १ ऑगस्ट रोजी शहरात येत आहे. सकाळी ११ वाजता हनुमान व्हिटॅमिन मध्ये पालखीचे आगमन होवून तेथे सकाळचे भोजननंतर शहरात नगर परिक्रमेसाठी निघणार आहे. त्यानंतर बाळापूर फैल ते गौतम चौक, भुसावल चौक, सरकी लाईन ते मेन रोडने महावीर चौकातून मित्र समाज छापखान्या समोरुन कमान गेट, महात्मा गांधी पुतळा, पंचायत समिती, तहसील कोर्ट समोरुन, सप्तश्रृंगी माता मंदिर, देशमुख प्लॉट, शाळा क्र.६ चे मागील बाजूने डॉ.एकबोटे चौकातून अग्रसेन चौक, महावीर चौक ते फरशी, सराफा पोष्ट ऑफीस समोरुन सावरकर चौक, पुरवार गल्ली मार्गे शिवाजी वेसमधून डॉ.पी. जी. पोतदार यांच्या दवाखान्यासमोरुन पंढरी पाटील मार्गे श्री संत गजानन महाराज मंदिर सुटाळपुरा येथे पोहोचणार आहे. त्यानंतर श्रींचे मंदिरात सायंकालीन आरती होईल. यानंतर सिध्दीविनायक गणपती मंदिरासमोरुन फरशी मार्गे स्टेट बँक समोरुन श्री देवजी खिमजी मंगल कार्यालय येथे आल्यानंतर याठिकाणी पालखीचा मुक्काम राहणार आहे. शनिवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजता पालखी अग्रसेन चौकातून मित्र समाज छापखान्यासमोरुन स्व.श्री गोविददासजी भाटीया मार्गाने बारादरी, लोकमान्य टिळक पुतळा, चांदमारी मार्गाने शेगावकडे प्रस्थान करणार आहे. यादरम्यान हजारो भाविक पालखीसोबत जाणार आहेत. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गजानन अवलिया महाराज भक्त मंडळ सुटाळपुरा यांनी केले आहे.