शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव पालिकेला मिळाला दोन कोटींचा निधी

By admin | Updated: July 31, 2014 01:29 IST

चालु वर्षात दलीतवस्ती निधीचे २ कोटी रूपयांचे प्रस्ताव दाखल करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सुचना.

बुलडाणा : जिल्हाधिकारी यांनी बोलाविलेल्या नगर परिषद दलित वस्ती निधीबाबत चर्चा करणे व प्रस्ताव मंजुर करणेसाठी बैठकीत शेगाव न.प.ला २0 मार्च २0१४ च्या दलीत वस्ती निधीतून १ कोटी ९२ लक्ष रूपये मंजुर करण्यात आले. सन २0१५ या चालु वर्षात दलीतवस्ती निधीचे २ कोटी रूपयाचे प्रस्ताव आठवडाभरात दाखल करण्याच्या सूचना तसेच रस्ता निधीचा १ कोटी रूपयाचा धनादेश सुपूर्द केला. न.प. अध्यक्ष बंडुबापू देशमुख यांनी आपल्या पहिल्याच बुलडाणा दौर्‍यात शेगाव पालिकेला २ कोटी ९२ लाख रूपयाचा निधी मिळविला आहे. शेगाव न.प.चा २0१४ या वर्षातील मंजूर १ कोटी ९२ लक्ष रूपयाचा निधी परत जाणार होता, मात्र नगराध्यक्ष देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली व परत जाणारा निधी पालिकेकडे पुन्हा वळती केला. या बैठकीनंतर जिल्हाधिकार्‍यांनी शेगाव आराखड्याबाबत न.पअध्यक्ष बंडुबापू देशमुख, शरदसेठ अग्रवाल, किरणबाप्पु देशमुख, गोपाल कलोरे यांचेसोबत सविस्तर चर्चा केली व लवकरच शेगाव येथे विकास आराखड्याबाबत बैठक घेऊन अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले.