शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

जिजाऊ जन्मोत्सव घरीच साजरा करण्याचे सेवा संघाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST

जिजाऊसृष्टीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कोरोना संसर्ग आणि सरकारने घालून दिलेले नियम महत्त्वाचे असून, त्याचे पालन ...

जिजाऊसृष्टीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कोरोना संसर्ग आणि सरकारने घालून दिलेले नियम महत्त्वाचे असून, त्याचे पालन करता यावे, यादृष्टीने जिजाऊसृष्टीवर होणारे अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द न करता ते प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा सर्व कार्यक्रमांचे सोशल मीडियामधून लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दरम्यान, ११ जानेवारी रोजी राजवाडा परिसरातून निघणारी मशाल यात्राही या वेळी रद्द करण्यात आली आहे. त्याच दिवशी सायंकाळी राजवाडा परिसरात दीपोत्सव साजरा होणार असल्याचे ते म्हणाले.

१२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता जिजाऊंची राजवाड्यात महापूजा होणार आहे. सकाळी ९ वाजता ध्वजारोहण व शाहिरी कार्यक्रम होणार आहेत. जिजाऊसृष्टीवर होणारा जाहीर कार्यक्रम या वेळी सकाळी ११ वाजता होणार असला तरीही येथे गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. या मुख्य सोहळ्यात मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. या मुख्य कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. प्रमुख तीन पुरस्कारांसह शिवशाहीर रामदास कुरंगळ यांना ‘शाहीर सम्राट’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, असे सुभाष कोल्हे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी ज्योती जाधव, प्रा. डॉ. प्रिया हराले, रवींद्र चेके, शिवाजी राजे, मोहन अरबत, मंगेश खुरपे, प्रदीप बिल्लोरे यांची उपस्थिती होती.