शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

चोरट्या मार्गाने दारु विक्री!

By admin | Updated: April 8, 2017 00:16 IST

खामगाव : सर्वोच्च न्यायालयाने दारु विक्रीस बंदी घातल्याने चोरट्या मार्गाने दारुची विक्री सुरु झाली असून, त्यामुळे मद्यपींची पंचाईत झाली आहे.

काळाबाजारामुळे भावही वाढले : मद्यपींची पंचाईतखामगाव : सर्वोच्च न्यायालयाने महामार्गांवरील दारु विक्रीस बंदी घातल्याने शहर व परिसरातील ३० बार, ८ देशी दारुची दुकाने व ४ वाइनशॉप अशी एकूण ४० दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे पिणाऱ्यांची गैरसोय होत असून, बंदीतून वाचलेल्या दुकानांवर मात्र चांगलीच गर्दी होत आहे. दुसरीकडे चोरट्या मार्गाने दारुची विक्री सुरु झाली असून, काळ्या बाजारात दारु चढ्या भावाने विकत घ्यावी लागत आहे, त्यामुळे मद्यपींची पंचाईत झाली आहे.देशातील राष्ट्रीय व राज्यमहामार्गांवरील दारु विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालून मार्चअखेरीस जुन्या परवान्यांचे नूतनीकरण करु नये व नव्याने परवाने देऊ नये, असे आदेश दिले होते. त्यामुळे १ एप्रिलपासून संपूर्ण देशातील महामार्गांवरील दारुची दुकाने, वाइन शॉप, वाइन बार आदी बंद झाले आहेत. यात खामगाव शहरासह परिसरातील ४२ दुकानांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.६ हा खामगाव शहरातून गेलेला असल्याने व बहुतांश दुकाने याच रस्त्यावर असल्याने त्यांच्यावर संक्रांत ओढवली. केवळ बोटावर मोजण्याइतपत दुकाने यातून वाचली आहेत. त्यामुळे या दुकानांवर मद्यपींची चांगलीच गर्दी होताना दिसते. दुसरीकडे दारु सहजासहजी मिळणे दुरापास्त बनल्याने काळाबाजारही सुरु झाला. यात चढ्या भावाने दारुची खरेदी करावी लागत असल्याने हुई महंगी बहुतही शराब... थोडी...थोडी पिया करो...असे म्हणण्याची पाळी मद्यपींवर आली आहे.