शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

दाखल नसलेल्या प्रकरणात सानंदांनी मिळविला जामीन

By admin | Updated: April 28, 2017 00:48 IST

खामगाव : शहरातील एका व्यायाम शाळेच्या दुरूपयोगाप्रकरणी गुन्हा दाखल होण्याच्या आशंकेने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी गुरूवारी खामगाव न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला.

खामगाव : शहरातील एका व्यायाम शाळेच्या दुरूपयोगाप्रकरणी गुन्हा दाखल होण्याच्या आशंकेने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी गुरूवारी खामगाव न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला. खामगाव पालिकेने २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत शिवाजी व्यायाम मंदीर संदर्भातील ठराव पारीत केला. यामध्ये पोलिसात तक्रार दाखल होऊन गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता लक्षात घेता, दिलीप सानंदा यांच्यासह शिवाजी व्यायाम मंदिराचे अध्यक्ष गोकुलचंद सानंदा यांनीही अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. याप्रकरणी खामगाव न्यायालयाने दिलीप सानंदा यांच्यासह गोकुलचंद सानंदा यांना २८ फेब्रुवारी रोजी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला हजर राहण्यासोबतच बोलावले त्यावेळी हजर राहण्याच्या सशर्त अटीवर ४ मे पर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सानंदा यांच्यावतीने अ‍ॅड. एस.टी. जोशी यांनी काम पाहिले. दाखल नसलेल्या प्रकरणात सानंदानी जामीन मिळविल्याने, राजकीय वर्तूळात उलट-सुलट चर्चांना पेव फुटले आहे.शहरातील एका व्यायाम शाळा प्रकरणी पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आपल्या विरोधात ठराव घेतला आहे. केंद्र आणि राज्यात त्याच पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे राजकीय दबावातून गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याने, अटकपूर्व जामीनाचा कायदेशीर मार्ग आपण अवलंबिला आहे.- दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार, खामगाव.