शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजातून कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 23:57 IST

सिंदखेड राजा : तालुक्यामध्ये अस्तित्वात असलेल्या खडकपूर्णा नदी पात्रात रेतीचे फार मोठे नैसर्गिक साठे होते. महसूल खात्यांतर्गत गौण खनिजापासून सन २०१६-१७ या वर्षात एकूण चार रेती घाटाच्या लिलावापासून २ कोटी ९८ लाख ५८ हजार रुपये महसूल शासनाला मिळाला.

ठळक मुद्देचार रेती घाटाच्या लिलावापासून २ कोटी ९८ लाख ५८ हजार रुपये महसूल अवैध रेती माफियाकडून ७ लाख ८९ हजार रुपये दंड वसूल एकूण ३ कोटी २१ लाख १३ हजार महसूल गोळा - तहसीलदार कणसे

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा : तालुक्यामध्ये अस्तित्वात असलेल्या खडकपूर्णा नदी पात्रात रेतीचे फार मोठे नैसर्गिक साठे होते. महसूल खात्यांतर्गत गौण खनिजापासून सन २०१६-१७ या वर्षात एकूण चार रेती घाटाच्या लिलावापासून २ कोटी ९८ लाख ५८ हजार रुपये महसूल शासनाला मिळाला.

तहसीलदार संतोष कणसे यांनी मुरुम व मातीला तात्पुरते परवाने देऊन २ लाख ६३ हजार महसूल जमा केला. तर १ एप्रिल २०१७ पासून आजपर्यंत अवैध रेती माफियाकडून ७ लाख ८९ हजार रुपये दंड वसूल केला. तात्पुरते परवाने देऊन ५० हजार महसूल जमा करण्यात महसूल विभागाला यश आले, असा एकूण ३ कोटी २१ लाख १३ हजार महसूल शासनाला वसूल करून देण्यात आल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली. चार रेती घाटांच्या लिलावामधून शासनाला एका वर्षात २ कोटी ९८ लाख ५८ हजार महसूल मिळाला असला, तरीही तहसीलदार संतोष कणसे यांनी महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या पथकाने अवैध रेती रोखण्यासाठी धडक कार्यवाही करून एका वर्षात ७७ प्रकरणात ११ लाख ५३ हजार दंड वसूल केला. मुरुम व माती उत्खनन करण्यासाठी तात्पुरता परवाना देऊन ३ लाख १३ हजार महसूल गोळा केला आणि १ एप्रिल २०१७ ते आजपर्यंत ४८ प्रकरणांत ७ लाख ८९ हजार रुपये दंड वसूल करून शासनाला एकूण ३ कोटी २१ लाख १३ हजार महसूल गोळा करण्यासाठी तहसीलदार कणसे, नायब तहसीलदार एच.डी. वीर व महसूल पथकाने परिश्रम घेतले.