शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रॅली, फटाके अन ढोल-ताशांचा गजर!

By admin | Updated: July 9, 2016 00:31 IST

भाऊसाहेबांच्या मंत्रिपदी निवडीमुळे सर्वत्र उत्साह; गावागावांत जल्लोष.

बुलडाणा/खामगाव : संपूर्ण जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क असलेले पांडुरंग फुंडकर यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यामुळे ठिकठिकाणी रॅली काढून, फटाके फोडून तसेच ढोल- ताशांचा गजर करून आनंद साजरा करण्यात आला. जिल्ह्याची राज्यात मागास जिल्हा म्हणून ओळख आहे. स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीपासून अद्यापपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात घाटाखाली कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळाले नाही. मात्र भाऊसाहेब फुंडकर यांच्या रूपाने प्रथमच क ॅबिनेट मंत्रिपद जिल्ह्यात घाटाखाली मिळाल्याने खामगाव शहरात शुक्रवारी दिवाळी साजरी झाली. राज्य मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार होऊन विधान परिषदेचे आमदार भाऊसाहेब फुंडकर यांचीही कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाली. यानंतर दिवसभर खामगाव शहरातील चौकाचौकांत, प्रत्येक वार्डात आ तषबाजी करण्यात आली. तसेच ढोल-ताशांच्या निनादात डीजेवर मिरवणुका काढण्यात आल्या. भाऊसाहेबांचा शपथविधी पाहता यावा, यासाठी शहरातील गांधी चौकात मोठय़ा स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली होती. खामगाव मतदारसंघातील गावागावांत उत्साही कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. भाऊसाहेबांची मंत्रिपदी वर्णी लागणार हे गुरुवारीच निश्‍चित झाल्याचे माहिती मिळाल्यानंतर गुरुवारपासूनच शहरात आतषबाजीला सुरुवात झाली होती. शहरा तील भाजपा कार्यालयावर विद्युत रोषणाईसुद्धा करण्यात आली आहे. भाऊसाहेब फुंडकर यांना मंत्रिपद मिळाल्याने गुरुवारपासून सुरु झालेला हा जल्लोष आणखी काही दिवस साजरा होणार आहे. भाऊसाहेब फुंडकर यांचे मुंबई येथून आगमन झाल्यानंतर ठिकठिकाणी भाऊसाहेब फुंडकर यांच्या सत्काराचे तसेच तुलेचे आयोजनाची तयारीसुद्धा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. भाजपातील ज्येष्ठ नेत्याचा पक्षनेतृत्वाने मंत्रिपद देऊन सन्मान केल्याची तसेच भाऊसाहेबांमुळे मतदारसंघातील विकासाला चालना मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.