शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी अडथळ्यांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:35 IST

: अनेक प्रयत्न करूनही तारीख मिळेना सिंदखेडराजा: दहा दिवसांपूर्वी कोणीही जा आणि लस घेऊन या अशी स्थिती होती़ ...

: अनेक प्रयत्न करूनही तारीख मिळेना

सिंदखेडराजा: दहा दिवसांपूर्वी कोणीही जा आणि लस घेऊन या अशी स्थिती होती़ परंतु आता चित्र पालटल आहे. आरोग्य सेतू आणि कोविन या दोन संकेत स्थळांवरून आपले लसीकरण आरक्षित करावे लागत आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांना, ग्रामीण लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली. आता युवकांना देखील लस दिली जात आहे.परंतु रजिस्ट्रेशन आणि तारखेची निश्चिती करूनच लस घ्यावी लागत असल्याने याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वरील दोन्ही ॲपवर रजिस्ट्रेशन अगदी सहज होते़ पण शेड्युल ऑप्शनवर गेल्यानंतर शेड्युल कन्फर्म होत नाही अशी अनेकांची तक्रार आहे. त्याहीपेक्षा या शेड्युल ऑप्शनवर अनेक लसीकरण केंद्र दिसत नाहीत़ त्यामुळे ऑप्शन निवडण्यात अडचणी येत आहेत. दोन्ही ॲपवरील या अडचणी सोडविल्यास लसीकरण अधिक गतीने करता येणार आहे. परंतु जिल्हा प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याने लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी सोबतच वाद वाढले आहेत. सिंदखेडराजा येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप मेहेत्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील निवेदन पाठविले असून लसीकरण पूर्वीप्रमाणे केवळ रजिस्ट्रेशन करून करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. सोप्या पद्धतीने लसीकरण झाल्यास लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. परिणामी कोरोना संसर्ग वाढणार नाही, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.