शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पाइपलाइनच्या कामाचा प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:36 IST

येथील सिव्हील काॅलनीमधील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पाइपलाइन कामास लवकरच प्रारंभ होणार आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये १.४६ कोटी ...

येथील सिव्हील काॅलनीमधील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पाइपलाइन कामास लवकरच प्रारंभ होणार आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये १.४६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा पाइपलाइन कामांस मान्यता देण्यात आली आहे. देऊळगाव राजा नगरपालिका क्षेत्रात असूनसुद्धा नव्याने अनेक वर्षांपासून समाविष्ट असलेल्या रहिवासी भागात न.प.च्या पाणीपुरवठा पाइपलाइन नसल्याकारणाने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. वाढीव वस्तीमध्ये पाणीपुरवठा करणे हे ध्येय समोर ठेवून गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरू होता. पाणीपुरवठामंत्री ना. गुलाबराव पाटील, खा. प्रतापराव जाधव, माजी आ.डाॅ. शशिकांत खेडेकर यांच्या मार्गदर्शनात नगराध्यक्षा सुनीताताई शिंदे व पाणीपुरवठा सभापती प्रवीण गोविंदराव झोरे यांच्या प्रयत्नामुळे या कामांसाठी निधी प्राप्त झाला आहे. पाइपलाइनच्या कामाबाबत ३० एप्रिल रोजी कंत्राटदाराला काम सुरू करण्याचा आदेश नगरपालिकेद्वारे प्राप्त झाला आहे.