शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षार्थींसाठी उपलब्ध केली सार्वजनिक अभ्यासिका

By admin | Updated: June 2, 2017 13:22 IST

चांडोळ येथे येथेपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक अभ्यासिका व वाचनालय उपलब्धकरण्यात आले आहे.

चांडोळ : ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या सुविधा उपलब्ध व्हावी, या हेतूने चांडोळ येथे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक अभ्यासिका व वाचनालय उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच या अभ्यासिकेसाठी पुस्तक उपलब्ध करण्याकरिता लोकसभगाही सरसावला आहे. चांडोळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक अभ्यासिका व वाचनालयाचे उद्घाटन डॉ.मंगलमुर्ती चौधरी व डॉ.अशोक भवटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्पर्धापरिक्षाद्वारे यश संपादन करणारे गावातील नवनिर्वाचीत पीएसआय प्रकाश शेळके, चंद्रकांत धनके, नंदकुमार शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच रामदास शेळके हे होते. प्रमुख पाहुणे डॉ.राजेंद्र बोराडे, गुलाबराव लवंगे, संग्राम पाटील, दिपक चाटे हे हजर होते. विशेष उपस्थिती म्हणून राजु चांदा, पंकज देशमुख, सोनुने मुख्याध्यापक, वानखेडे, देवकर, प्रकाश देशमुख, प्रेमसिंग दयावणे, संदिप टिपकरी, ज्ञानेश्वर राऊत, पंडीत भवटे, मदन जंजाळ, सागर जैयस्वाल, सुनिल चांदा, गजानन देशमुख तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी महिलांची उपस्थिती होती. या अभ्यासिकेसाठी आर्थिक सहाय्य म्हणून प्रेमसिंग दयावणे, दिपक चाटे यांनी रोख रकमेचा धनादेश दिला. शाळेतर्फे सोनुने, धाड पोलिस स्टेशन तर्फे ठाणेदार संग्राम पाटील, ग्रामपंचायतर्फे सरपंच रामदास शेळके, प्रकाश देशमुख आदींनी ज्ञानरुपी पुस्तकाची मदत देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उमेश लवंगे, अनिल लवंगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन अभ्यासिकेचे सदस्य सतिष भवरे यांनी केले. (वार्ताहर)