शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षार्थींसाठी उपलब्ध केली सार्वजनिक अभ्यासिका

By admin | Updated: June 2, 2017 19:13 IST

चांडोळ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चांडोळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक अभ्यासिका व वाचनालय उपलब्ध करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचांडोळ : ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या सुविधा उपलब्ध व्हावी, या हेतूने चांडोळ येथे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक अभ्यासिका व वाचनालय उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच या अभ्यासिकेसाठी पुस्तक उपलब्ध करण्याकरिता लोकसभगाही सरसावला आहे.चांडोळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक अभ्यासिका व वाचनालयाचे उद्घाटन डॉ.मंगलमुर्ती चौधरी व डॉ.अशोक भवटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्पर्धापरिक्षाद्वारे यश संपादन करणारे गावातील नवनिर्वाचीत पीएसआय प्रकाश शेळके, चंद्रकांत धनके, नंदकुमार शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच रामदास शेळके हे होते. प्रमुख पाहुणे डॉ.राजेंद्र बोराडे, गुलाबराव लवंगे, संग्राम पाटील, दिपक चाटे हे हजर होते. विशेष उपस्थिती म्हणून राजु चांदा, पंकज देशमुख, सोनुने मुख्याध्यापक, वानखेडे, देवकर, प्रकाश देशमुख, प्रेमसिंग दयावणे, संदिप टिपकरी, ज्ञानेश्वर राऊत, पंडीत भवटे, मदन जंजाळ, सागर जैयस्वाल, सुनिल चांदा, गजानन देशमुख तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी महिलांची उपस्थिती होती. या अभ्यासिकेसाठी आर्थिक सहाय्य म्हणून प्रेमसिंग दयावणे, दिपक चाटे यांनी रोख रकमेचा धनादेश दिला. शाळेतर्फे सोनुने, धाड पोलिस स्टेशन तर्फे ठाणेदार संग्राम पाटील, ग्रामपंचायतर्फे सरपंच रामदास शेळके, प्रकाश देशमुख आदींनी ज्ञानरुपी पुस्तकाची मदत देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उमेश लवंगे, अनिल लवंगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन अभ्यासिकेचे सदस्य सतिष भवरे यांनी केले.