बुलडाणा : वसंतप्रभा स्कूल आॅफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनीपथानाट्याव्दारे मधूमेह व संसर्ग याबद्दल येळगाव येथे जनजागृती केली.यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना मधूमेहाच्या रूग्णांनी जेवण वेळेवरघ्यावे, औषधी वेळेवर घ्यावी, नियमित व्यायाम व तणावमुक्त राहण्याचे आवाहनकेले. तसेच लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, गावात स्वच्छता व सांपडण्याचानिचरा करण्याबद्दल मार्गदर्शन केले. यामध्ये शिक्षिका सपना हिवाळे,तृप्ती नंद, सुनिता लहासे यासह विद्याथिर्नींचा सहभाग होता.
विद्यार्थ्यांची मधूमेहाबाबत पथनाट्याव्दारे जनजागृती
By admin | Updated: April 6, 2017 14:30 IST