शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

बालकांना चांगल्या सुविधा द्या- महाले

By admin | Updated: July 4, 2017 00:10 IST

नियोजित जागेवरच तत्काळ अंगणवाडी बांधण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : मेहकर तालुक्यातील चायगाव येथे अंगणवाडीसाठी निधी मंजूर होऊन अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे तत्काळ नवीन अंगणवाडीचे बांधकाम करा व बालकांना चांगल्या सुविधा द्या, अशा सूचना जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आपल्या गावच्या विकासासाठी गावकऱ्यांनी सदैव पुढे आले पाहिजे, असे सांगितले. चायगाव येथील अंगणवाडीतील मुले शाळेच्या आवारात बसतात. यासंदर्भात पालकांनी बहिष्काराचा इशारा दिला होता. याबाबत लोकमतने ३ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांनी तत्काळ घेऊन ३ जुलै रोजी चायगाव येथे भेट देऊन अंगणवाडीची पाहणी केली. चायगाव येथे अंगणवाडी क्रमांक दोनसाठी नवीन खोली बांधकामासाठी निधी मंजूर झालेला आहे; मात्र ज्या नियोजित जागेवर खोली बांधकाम मंजूर झाले आहे. त्यावरून गावात मतभेद असल्याने खोली बांधकाम रखडले आहे. त्यामुळे सदर अंगणवाडीतील मुले ही जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बसतात व पावसाळ्याच्या दिवसात मुलांना त्रास होत असल्याने नवीन अंगणवाडी खोलीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा मुलांना अंगणवाडीत पाठविणार नाही व अंगणवाडीवर बहिष्कार टाकू, असा इशारा पालकांनी दिला होता. याची तत्काळ दखल घेऊन जि.प.महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांनी चायगावला भेट देऊन अंगणवाडीची पाहणी केली, तसेच मंजूर असलेली अंगणवाडी नियोजित जागेवर तत्काळ बांधण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेशरे, बालविकास प्रकल्प अधिकारी आर.के.सपकाळ, सरपंच श्रीकृष्ण देशमुख, श्वेता महाले यांचे स्वीय सहायक मोतीराम चव्हाण, सेविका अनिता माल, मदतनीस विद्या देशमुख, गावातील गणेश शेळके, गोपाल देशमुख, शंकर देशमुख, बाळू सरोदे, शिवाजी सहाने, पंजाबराव देशमुख उपस्थित होते.