शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पॅलेस्टाईनवरील हल्ल्याविरोधात खामगावात निषेध मोर्चा

By admin | Updated: July 19, 2014 00:54 IST

पॅलेस्टाईनवर इस्त्राईल कडून वारंवार होणार्‍या हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाज बांधवांचा मोर्चा.

खामगाव : पॅलेस्टाईनवर इस्त्राईल कडून वारंवार होणार्‍या हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास निषेध मोर्चा काढण्यात आलामोर्चेकर्‍यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, पॅलेस्टाईन वर इस्त्राईल कडुन वारंवार हल्ले होत आहे. या हल्यात अनेक निष्पापांचा नाहक वळी जात आहे. याकरिता भारताने गाजा पट्टीवरील हल्ले थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत. इस्त्राईल पॅलेस्टाईन देशात गैरकायदेशीर घुसुन ताबा करण्याचा प्रयत्न करीत आहे. पॅलेस्टाईन भारताचा जुना सोबती असून इस्त्राईलचे सैन्य कार्यवाईचा निषेध करण्यात आला. तसेच पंतप्रधानांनी आपल्या मित्र देशासोबत चर्चा करुन पॅलेस्टाईनला योग्य ती मदत करावी. या व इतर मागण्याकरीता मुस्लिम बांधवाच्या वतीने शहरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये डॉ.वकार उल हक खान, वसीम नवेद, हाजी बुढन खान, शोहरत खान, मो,आरिफ पहेलवान, हाफीज अजमतउल्लाखान, हाफीज खलील , मौलाना अनीस , मौलाना वकारसाहब, हाफीज अनिस , हाफिज अस्लम , मौलाना शब्बीर , हाफीज अलीम , हाफीज शकील , हाफीज सरफराज यांच्या सह इतर मुस्लिम समाज बांधवाच्या सहभागी झाले होते.