शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

धक्काबुक्कीचा भाजपकडून निषेध

By admin | Updated: July 15, 2017 00:16 IST

मेहकर : भाजपच्या श्वेताताई महाले पाटील यांना झालेल्या धक्काबुक्कीचा मेहकर तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने १४ जुलै रोजी निषेध नोंदविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : भाजपच्या श्वेताताई महाले पाटील यांना झालेल्या धक्काबुक्कीचा मेहकर तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने १४ जुलै रोजी निषेध नोंदविण्यात आला. तसेच दोषींवर कार्यवाही करण्याबाबत उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी मेहकर यांना भाजपचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड.शिव ठाकरे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात नमूद आहे, की शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली. मात्र, केवळ राजकीय हेतूने विरोध करण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी १२ जुलै रोजी एल्गार आंदोलन पुकारले. या फसव्या आंदोलनाचे पितळ उघडे पाडण्यासाठी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात प्रतिआंदोलन पुकारले व आपली भूमिका मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दरम्यान, काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी श्वेतातार्इंना धक्काबुक्की केली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या गैरप्रकाराचा भाजपाकडून निषेध नोंदविण्यात आला. तसेच श्वेताताई महाले पाटील यांना धक्काबुक्की करून मंगळसूत्र तोडणाऱ्या आरोपींविरुद्ध कायदेशीर कार्यवाही व्हावी, अशी मागणी मेहकर भाजपा तालुक्याच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत मोहरील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अर्चना पांडे, अ‍ॅड.शिव ठाकरे, डॉ. सुभाष लोहिया, किरण जोशी, अर्जुनराव वानखेडे, पार्वती कान्हे, चित्रलेखा पुरी, रोशन काबरा, अ‍ॅड. सुरेश जायभाये, गजानन नागोलकर, अ‍ॅड. अमोल काळे, रवींद्र इघवे, संदीप गायकवाड, अझीम जहागीरदार, मोहन अंभोरे, मंगेश निकम, शेख अय्याज कुरेशी, शत्रुघ्न आसोले, संतोष भुयार, रामेश्वर पांडव, विलास परमाळे, प्रल्हाद गायकवाड, देवीदास चव्हाण, शे. बशीर शाह व कार्यकर्ते उपस्थित होते.