शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत पुरवठा वारंवार खंडित

By admin | Updated: June 21, 2016 23:25 IST

लोणार तालुक्यातील जुनी विद्युत रोहित्रे ठरताहेत धोकादायक.

लोणार (जि. बुलडाणा) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने तालुक्यात ठिकठिकाणी बसविलेली विद्युत रोहित्रे भंगार झाली आहेत. परिणामी विद्युत रोहित्रांतून ऑइल गळती होणे, वारंवार रोहित्रे जळणे, फ्यूज उडणे आदी प्रकारांमुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. महावितरण कंपनीने ग्राहकांच्या सुविधेसाठी बसविण्यात आलेल्या रोहित्रांची देखरेख-दुरुस्ती होत नसल्यामुळे त्यांची स्थिती वाईट झालेली आहे. काही रोहित्रांवर विजेचा भार जास्त आहे, तर काहींमधून कमी दाबाचा पुरवठा होत आहे. यावर उपाययोजना करून विजेच्या भाराचे नियोजन करण्यात उपकार्यकारी अधिकारी, सहायक अभियंता यांना अपयश आले आहेत. यामुळे विद्युत ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, व्यापारी बांधवांचे नुकसान होत आहे. शहरासह ग्रामीण भागातही विद्युत रोहित्रांची दुरवस्था झालेली असून, पावसाळ्यात यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्युत रोहित्रांवर बसविण्यात आलेले अनेक फ्यूज बॉक्स उघड्यावर आहेत तसेच अनेक ठिकाणी फ्यूजऐवजी फक्त तात्पुरत्या तारा टाकल्या जातात. यामुळे भारनियमनाव्यतिरिक्त वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.