शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

दारुसह ५५ हजारांचा ऐवज पोलिसांकडून जप्त

By admin | Updated: July 14, 2017 23:55 IST

मलकापूर : पोलिसांनी ४२ दारुच्या बाटल्यांसह एका आरोपीस दुचाकीसह ताब्यात घेऊन ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : पोलिसांनी ४२ दारुच्या बाटल्यांसह एका आरोपीस दुचाकीसह ताब्यात घेऊन ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १४ जुलै रोजी दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी दसरखेड फाटा येथे दुपारी दीड वाजेच्या सुमारास केली. या प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.प्राप्त गोपनीय माहितीवरून दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी पोनि. माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर मुक्ताईनगर ते धरणगाव दरम्यान नाकाबंदी केली होती. यावेळी दसरखेड फाटा येथे वामन मधुकर कवळे (वय ४७) रा. धरणगाव या आरोपीकडून व्हीस्कीच्या प्रत्येकी ७५० एमएलच्या १५ हजार १२० रुपये किमतीच्या ४९ सीलबंद प्लास्टिक बॉटल मोठ्या थैलीसह जप्त केल्या. त्याचप्रमाणे ४० हजार रुपये किमतीची हीरो होण्डा स्प्लेंडर ही दुचाकीसुद्धा जप्त केली. असा एकंदर ५५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपीकडून जप्त केला. ही कारवाई पोहेकाँ सुभाष पहुरकर, नापोकाँ संजय निंबोळकर, प्रमोद पोलाखरे, आनंद माने, चालक आदींनी पार पाडली. यानंतर याप्रकरणी नापोकाँ दिलीप रोकडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात आले.