शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

‘अतिक्रमण हटाव’ विरुद्ध याचिका दाखल

By admin | Updated: May 3, 2015 02:06 IST

एकता लघु व्यापारी कल्याणकारी असोसिएशनने केली नागपूर खंडपीठात याचिका दाखल.

बुलडाणा : शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरुद्ध एकता लघु व्यापारी कल्याणकारी असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार, याकडे अतिक्रमिकांसह न.प. प्रशासनाचेही लक्ष लागून आहे. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाकडे दाखल याचिका क्रमांक ५१/२0१४ च्या निकालपत्रात दिलेल्या निर्देशाचा चुकीचा अर्थ लावून बुलडाणा जिल्हा प्रशासन व न.प. प्रशासनाने १६ एप्रिलपासून बुलडाणा शहरातील अतिक्रमणो हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. ५ मे पासून पोलीस संरक्षणात या मोहिमेला गती देण्याची चर्चा शहरभरात सुरू असल्याने लघुव्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्हा एकता लघु व्यापारी कल्याणकारी असोसिएशनने ३0 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिटपिटीशन क्र.२५५६/२0१५ अन्वये विविध मुद्याद्वारे याचिकेत आव्हान दिले आहे. त्यामुळे अतिक्रमिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन असोसिएशनचे पदाधिकारी अब्दुल रहिम शे.बिराम, राणुसिंग पुरोहित, शे.जुबेर शे.अमिर, माहाळणकर, कुणाल पैठणकर, रमेश तळणीकर, राजेंद्र उन्हाळे, प्रशांत गायकवाड, संजय विरवे यांनी केले. सदर याचिका अभय माणिकराव सोनुने, जितेंद्र रनाळकर यांनी केली आहे.