शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

दोन पोलिसांना दीड हजार रुपयांचा दंड

By admin | Updated: May 30, 2014 00:37 IST

शेगाव पोलिस कोठडीत आरोपीला मारहाण प्रकरणात दोन पोलिसांना दीड हजार रुपयांचा दंड

शेगाव: पोलिस कोठडीत असलेल्या आरोपीने पैशाची मागणी पूर्ण न केल्याने आरो पीला मारहाण करून जखमी करणार्‍या शेगाव पो.स्टे.चे पो.कॉ. गजानन गिते व धोंडगे हे न्यायालयात दोषी सिद्ध झाल्याने शेगाव न्यायालयाने दोघांना प्रत्येकी १,५00 रुपये दंड ठोठावला. एका चोरी प्रकरणात गोपालखेड, जि. अकोला येथील आरोपी रामदास जाधव याला ३१ जुलै २0१३ रोजी न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीमध्ये आरोपीला पो.कॉ. गजानन गिते व धोंडगे नामक पोलिस कर्मचार्‍यांनी पैशाची मागणी केली.आरोपीने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघा पोलिसांनी आरोपीला जबर मारहाण केली. याबाबत आरोपीने शेगाव न्यायालयात १ ऑगस्ट रोजी तक्रार दिल्यानंतर आरो पीचा वैद्यकीय अहवाल व परिस्थितीजन्य पुराव्यावरून आरोपी गजानन गिते व धोंडगे यांच्याविरुद्ध प्रकरण क्रमांक ५९/१४ कलम ३२३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात दोन्ही बाजू ऐकल्यानंतर दोन्ही पोलिस कर्मचारी दोषी आढळल्याने दोघांना प्रत्येकी १,५00 रुपये दंड सुनावला यापैकी २00 रुपये आरोपी रामदास जाधव याला, तर ५00-५00 प्रत्येकी सरकार जमा करण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी श्रीमती काळे यांनी दिला आहे.