शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षा व टॅक्सी परवाने देण्याचा मार्ग खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 13:28 IST

जिल्हा वाहतूक सेनेच्या प्रयत्नांना यशबुलढाणा: तीन व चार चाकी आॅटोरिक्षाचे परवाने देण्याबाबत शासन निर्णयझाला असून अनेक दिवसांपासून बंद असलेले परवाने देण्याचा मार्ग खुला झालाआहे.गत अनेक वर्षांपासून तीन व चार चाकी आॅटोरिक्षा व टॅक्सी परवाने देणे बंदअसल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार यानी लाखो रुपये खर्च करून, कर्ज काढूनतीन व चार चाकी आटोरिक्षा ...

जिल्हा वाहतूक सेनेच्या प्रयत्नांना यशबुलढाणा: तीन व चार चाकी आॅटोरिक्षाचे परवाने देण्याबाबत शासन निर्णयझाला असून अनेक दिवसांपासून बंद असलेले परवाने देण्याचा मार्ग खुला झालाआहे.गत अनेक वर्षांपासून तीन व चार चाकी आॅटोरिक्षा व टॅक्सी परवाने देणे बंदअसल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार यानी लाखो रुपये खर्च करून, कर्ज काढूनतीन व चार चाकी आटोरिक्षा व टॅक्सी घेऊन ठेवलेल्या आहेत. परंतु परवानेनसल्याने त्या उभ्या होत्या. याबाबत बुलडाणा जिल्हा शिववाहतुक सेनेचेजिल्हा प्रमुख संजय हाडे आणि तालुका प्रमुख संजय मोटे यांनी शासनाकडेवेळोवेळी पाठपुरावा करून परवाने देण्याची मागणी केली. ४ जुलै २०१७ रोजीपरिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माजी आमदार विजयराज शिंदे व शिव वाहतुकसेनेचे संजय हाडे यांनी मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन तीन व चार चाकीआॅटोरिक्षा व टॅक्सी चालकाच्या समस्येवर एक निवेदन देऊन त्यांना तात्काळपरवाने देण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली. त्या अनुषंगाने शासननिर्णय १८ जुलै २०१७ रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे. सदर निर्णयातपरवाने देण्याबाबत काही किरकोळ अटी व शर्तीच्या अधीन राहून नमूदकेल्यामुळे राज्यभरातील तीन व चार चाकी आॅटोरिक्षा व टॅक्सी चालकांनामोठा दिलासा मिळाला आहे.