शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

पाल्य दिसताच पालकांना गहिवर!

By admin | Updated: December 6, 2015 02:30 IST

चेन्नईत अडकलेले सेन्ट अँन्सचे विद्यार्थी सुखरुप पोहोचले; शिक्षकांची समयसूचकतेमुळे बचावले.

खामगाव : निसर्ग सौंदर्याची भरमार असलेल्या केरळमध्ये सहलीसाठी गेलेल्या खामगावातील सेन्ट अँन्स स्कूलचे विद्यार्थी चेन्नईतील ढगफुटीत शिक्षकांनी दाखविलेल्या समयसुचकतेमुळे संकटापासून थोडक्यात बचावले आहेत. शनिवारी खामगावात शाळेची ही सहल परत आल्यानंतर सहलीसोबत गेलेल्या शिक्षीका सुजाता उबाळे यांनी घडलेला प्रकार कथन केला. तेव्हा समय सुचकतेने घेतलेला निर्णय उपयुक्त ठरल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.चेन्नईत पावसाचा धुमाकूळ सुरू असतानाच केरळची ट्रीप आटोपून सेन्ट अँन्स स्कूलचे सह तामिळनाडूतील तिरूवेल्लरमध्ये पोहोचल्या. खरेतर चेन्नईतून त्यांना परतीच्या प्रवासासाठी ट्रेन पकडायची होती. मात्र चेन्नईतील पावसाच्या रुद्रावताराची माहिती त्यांना स्थानिकांनी दिली. आणि खामगाव व अकोला येथील विद्यार्थ्यांंच्या सहलीसोबत असलेल्या जवळपास दहा शिक्षकांनी तिरुवेल्लूर येथेच थांबण्याची समयसुचकता दाखवली. त्यामुळे चेन्नईत पावसाच्या रुद्रावताराने पोहोचवलेल्या छळी पासून ते थोडक्यात बचावले. सेन्ट अँन्स स्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर ग्यानसुंदरी, सुजाता उबाळे, सिस्टर अकिला, मिसेस फातीमा यावेळी मुलांसोबतच होत्या. खामगाव येथील २९ व अकोला येथील ४२ विद्यार्थ्यांंसह एकूण दहा शिक्षकांचा यात समावेश होता.