शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूच्या आजाराने एकाचा मृत्यू!

By admin | Updated: June 2, 2017 00:53 IST

लोणार : स्वाइन फ्लू या प्राणघातक आजाराने तालुक्यातील रायगाव येथील काशिनाथ नामदेव नागरे (वय ५२ वर्षे) यांचा औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना ३१ मे रोजी मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : स्वाइन फ्लू या प्राणघातक आजाराने तालुक्यातील रायगाव येथील काशिनाथ नामदेव नागरे (वय ५२ वर्षे) यांचा औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना ३१ मे रोजी मृत्यू झाला.काशिनाथ नामदेव नागरे आजारी असल्यामुळे त्यांना प्रथम लोणार येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु आजार दुरुस्त न झाल्यामुळे त्यांना मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नागरे यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना नागरे यांचा मृत्यू झाला. त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनंत पबितवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.मंगेश सानप व त्यांची चमू गावात पोहोचली. त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येकाची तपासणी केली असता, कोणीही तापाने व संशयित आढळून आले नाही. यामुळे त्यांनी माहिती घेतली असता, मृत काशिनाथ नागरे यांना प्रवासादरम्यान स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाची चमू रायगाव येथे तळ ठोकून असल्याचे डॉ. अनंत पबितवार यांनी सांगितले.रायगाव येथे आम्ही सकाळीच जाऊन भेट देऊन गावाची पाहणी करत ग्रामस्थांची तपासणी मोहीम राबविली आहे. तरी घरात कोणी आजारी असल्यास त्वरित रुग्णालयात दाखवून उपचार घ्यावेत.- डॉ. अनंत पबितवार, तालुका आरोग्य अधिकारी.