शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

सण ,उत्सवादरम्यान शासन निर्बंध पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:38 IST

सुलतानपूर : पोळा, गणेशोत्सव व इतर कार्यक्रमांदरम्यान नागरिकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शासन नियमांचे काटेकोर पालन ...

सुलतानपूर : पोळा, गणेशोत्सव व इतर कार्यक्रमांदरम्यान नागरिकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शासन नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे़ फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून गर्दी टाळण्याचे आवाहन मेहकर पोलीस स्टेशनला रूजू झालेल्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी केले़

४ सप्टेंबरला सुलतानपूर येथे शांतता समितीची बैठक आयाेजित करण्यात आली हाेती़ यावेळी परदेशी बाेलत हाेत्या.

पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांची काही दिवसांपूर्वी मेहकर पो. स्टे. झाली असून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावांना भेटी देत परिस्थिती जाणून घेत आहेत़ मेहकर पोलीस स्टेशन अंर्तगत सुलतानपूर बिट हे सर्वांत मोठे आहे़ त्या अनुषंगाने त्यांनी सुलतानपूर, अंजनी खुर्द, शिवणीपिसा, धानोरा-राजनी आदी गावांना भेटी दिल्या व तेथील नागरिकांशी संवाद साधून परिस्थी जाणून घेतली़ यावेळी काँग्रेसचे वामनराव झोरे, शिवसेनेच्या आशाताई झारे, भाजपचे मारोतराव सुरूशे , उपसरपंच प्रदीप सुरूशे, तं.मु. अध्यक्ष राजेश भानापुरे, माजी सरपंच सलीमखा पठाण, सुखदेवराव देसाई, पुरुषोत्तम गाडेकर, पो. पा. पती राजेश भानापुरे ग्रा. पं. सदस्य शे. अजहर, जाकिर पठाण, दामोदर सुरूशे, सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव झोरे, सुरेश मोरे, भीमराव भोसले, ग्रा. वि. अ. संतोष क्षीरसागर, मारोती अवचार, अशोक जावळे, गोपाल शेळके, महेंद्र पनाड व पोहेकॉ प्रभाकर सानप, पोकॉ राजेश जाधव, पॉकॉ लोढे, पोकॉ घुगे सह सुलतानपुर येथील नागरिक उपस्थित होते़