शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार वितरणाचा बट्ट्याबोळ!

By admin | Updated: June 28, 2016 01:28 IST

पोषण आहार वितरणाकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव लोकमत स्टिंग ऑपरेशनद्वारे उघड.

खामगाव : ग्रामीण तसेच शहरी भागातील चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी शासनाकडून पोषण आहार सुरु करण्यात आला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांना दज्रेदार व प्रथिनेयुक्त आहार देण्याचे आदेश अंगणवाड्यांना दिले आहेत. त्यानुसार लाखो रुपये खर्चही शासनाकडून केला जात आहे. परंतु आहार वितरणाचा बट्ट्याबोळ करण्यात आल्याचे ह्यलोकमतह्णने सोमवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरुन दिसून आले आहे.संग्रामपूर तालुक्यात बालकांना दिल्या जाणारा शालेय पोषण आहार अंगणवाडीमध्ये न शिजवता अंगणवाडीसेविका व मदतनीस हा आहार घरीच शिजवून आणतात. पोषण आहार घरी शिजवल्यानंतर अंगणवाडीमध्ये आणून वाटप करीत आहेत. त्यामुळे बालकांना ताजा व गरम पुरक पोषण आहार न मिळता थंड आहार वाटप करण्यात येत असल्याचा प्रकार ह्यलोकमतह्णने २७ जून रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आला आहे.शेगाव तालुक्यात व शहरात एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प बुलडाणांतर्गत अंगणवाडी केंद्र चालविण्यात येतात. मात्र, या केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी राहते. दरम्यान, ही संख्या कागदोपत्री वाढविण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतच्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णमध्ये आढळून आले आहे.शेगाव तालुक्यात ११७ आणि मिनी अंगणवाडी ६ अशा एकूण १२३ अंगणवाडी २ जूनपासून सुरू आहेत. तर शहरामध्ये ३0 अंगणवाडी सुरू आहे. यापैकी बहुतांश अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांंंंंंची संख्या कमी आढळून आली. मात्र रेकॉर्डवर ३0 ते ४0 मुलं दाखवल्या जात असल्याचे आढळले. पोषण आहार हा काही ठिकाणी आठ ते दहा दिवसांपासून नसल्याचे सेवकांनी सांगितले.