शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
4
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
5
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
6
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
7
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
8
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
9
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
10
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
11
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
12
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
13
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
14
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
15
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
16
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
17
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
18
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
19
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
20
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा तालुक्यातील बाधितांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST

विविध ठिकाणी वृक्षारोपण मोताळा : पावसाळ्याचे दिवस असल्याने तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. विविध सामाजिक संघटना व ...

विविध ठिकाणी वृक्षारोपण

मोताळा : पावसाळ्याचे दिवस असल्याने तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. विविध सामाजिक संघटना व पर्यावरणप्रेमींनी रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केले आहे. तसेच युवकांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली असल्याचे चित्र आहे.

कोविड लसीकरणास दुसऱ्या डोसला प्रतिसाद

बुलडाणा : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाकडून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. आता युवकांसाठी लसीकरण सुरू झाल्याने लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात गावागावांत लसीकरण शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिराला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जात आहे. काही लोकांनी लसीची दुसरी मात्राही पूर्ण केली. अनेक गावकरी लस घेण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत लस घेण्यासाठी गावातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.