शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

१ आॅगस्ट पासून विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचा बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 13:26 IST

मेहकर : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानीत उच्चमाध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीचेवतीने १ आॅगस्ट पासूनबुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विनाअनुदानीत कनिष्ठमहाविद्यालये बंद करुन आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलनाससुरूवात करणार आहेत.संपूर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयाची संख्याजवळपास ३ हजारच्यावर आहे. सदर महाविद्यालयात सुमारे २२ हजार ५०० शिक्षकगेल्या ...

ठळक मुद्देमुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलनास सुरूवात करणार

मेहकर : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानीत उच्चमाध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीचेवतीने १ आॅगस्ट पासूनबुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विनाअनुदानीत कनिष्ठमहाविद्यालये बंद करुन आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलनाससुरूवात करणार आहेत.संपूर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयाची संख्याजवळपास ३ हजारच्यावर आहे. सदर महाविद्यालयात सुमारे २२ हजार ५०० शिक्षकगेल्या १५ वर्षापासून विना वेतन ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. सन २०१४मध्ये सरकारने या महाविद्यालयाच्या शासन आदेशातील ‘कायम’ शब्द काढूनआर्थिक अनुदानासाठीची मुल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली. आजपर्यंत सुमारे ३वर्ष संपूणही मुल्यांकन पात्र ठरलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची यादी घोषीतकेली नाही. याबाबत कृती समितीने राज्यात जवळपास २०० च्यावर आंदोलने केली.मात्र शासनाच्या उदासिनतेमुळे व वेळकाढूपणामुळे फक्त आश्वासनावरच बोळवणकेली गेली. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर १आॅगस्ट २०१७ पासून राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठमहाविद्यालये १०० टक्के बंद करुन आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणेआंदोलनास बसत आहे. या आंदोलनात कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवून सहभागीव्हावे, असे कृतीसमितीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष प्रा.गजानन निकस,उपाध्यक्ष प्रा.अमोल डुकरे, सचिव प्रा.सुखदेव सरदार, प्रा.रविंद्र हाडे,प्रा.रविंद्र जवंजाळ, प्रा.विशाल आंबेकर, प्रा.विजय वानखेडे, प्रा.गाढे,प्रा.चरखे, प्रा.कलोरे यांनी कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)