शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयमधील पाच शिक्षकांना संस्थेत ‘नो एन्ट्री’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:09 IST

शेगाव :  शहरातील शासनाच्या आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये सोमवारी प्राचार्या आणि शिक्षक, विद्यार्थ्यांमधील वाद शिगेला पोहचला होता. मंगळवारी यात आणखी भर पडली.

ठळक मुद्देप्राचार्या, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील वाद पोहचला शिगेला संस्थेतील ५ निदेशक शिक्षकांना ‘चले जाव’चा इशारा पोलिसात तक्रार देईल अशी धमकी 

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव :  शहरातील शासनाच्या आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये सोमवारी प्राचार्या आणि शिक्षक, विद्यार्थ्यांमधील वाद शिगेला पोहचला होता. मंगळवारी यात आणखी भर पडली. प्राचार्या पाटील यांनी संस्थेतील ५ निदेशक शिक्षकांना ‘चले जाव’चा इशारा देत संस्थेत प्रवेश करू दिले नाही. तर संस्थेकडे फिरकूनही पाहिले तर पोलिसात तक्रार देईल अशी धमकी त्यांनी दिल्याचा आरोप शिक्षकांकडून होत आहे. शेगाव येथील आयटीआय या संस्थेत असलेला प्राचार्या राजश्री पाटील आणि शिक्षक, विद्यार्थ्यांमधील वाद सोमवारी उफाळून आला. शिक्षकांचा थकीत पगार विद्यार्थ्यांना कोपा अंतर्गत असलेल्या रोजगार कौशिल्य या विषयाला नसलेल्या शिक्षकांबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे शिष्टमंडळाला हिसकावून हाकलून देण्याच्या घटनेने वाद उफाळला होता. यावेळी प्राचार्यावर कारवाई व्हावी अन्यथा परीक्षेवर बहिष्कार घालू असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला असतांना मंगळवारी या वादात आणखी भर पडली. सकाळी निदेशक नेहमी प्रमाणे संस्थेतच्या प्रवेश द्वारावर पोहचले असता त्यांना सुरक्षा रक्षकांनी आता जाऊ दिल्या नाही. ब?्याच वेळापयर्ंत हा वाद सुरु असतांना प्राचार्या पाटील ह्या प्रवेशद्वारा वर पोहचून आज पासून तुम्हाला संस्थेतून काढले आहे. तुमच्याने जे होत असेल ते करून घ्या, व तुमचा पगार हि देत नाही. अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप प्रवेशद्वारा वर पोहचलेले एच.एस. गडम यांनी केला आहे.