शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST

अंढेरा : भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वानराचा मृत्यू झाला़ ही घटना २० जून राेजी सकाळी चिखली-देऊळगाव राजा ...

अंढेरा : भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वानराचा मृत्यू झाला़ ही घटना २० जून राेजी सकाळी चिखली-देऊळगाव राजा महामार्गावर घडली़

चिखली-देऊळगाव राजा महामार्गावर अंढेरा फाट्याजवळ रस्ता ओलांडणाऱ्या एका माकडाला अज्ञात वाहनाने धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या माकडाचा मृत्यू झाला़ जालना येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी रविराज देशमुख यांच्या निदर्शनास ही घटना येताच त्यांनी वनविभागाला माहिती दिली़ अंढेरा बीटचे वनरक्षक जीवन बिल्लारी हे तत्काळ घटनास्थळी पोहचले व सदर मृत वानरास खाजगी वाहनाने देऊळगाव राजा येथे घेऊन गेले.तेथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ़ झांबरे यांनी मृत वानराची तपासणी करून शवविच्छेदन केले.तसेच वनविभागाकडून मृत वानराचा अंत्यविधी करण्यात आला.

चिखली-देऊळगाव राजा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून वाहनधारक निष्काळजीपणाने वाहने भरधाव वेगाने चालवत असून अनेक अपघात घडत आहेत़