शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
4
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
5
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
6
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
7
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
8
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
9
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
10
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
11
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
12
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
13
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
15
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
16
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
17
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
18
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय

अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले !

By admin | Updated: June 17, 2016 02:46 IST

आरोपी गजाआड; आरोपी परभणी जिल्ह्यातील

लोणार (जि. बुलडाणा) : मराठवाड्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून आणणार्‍या युवकास लोणार पोलिसांनी बस स्थानक परिसरात गुरुवारी पकडले. या युवकाविरुद्ध परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बेलखेडा येथील जालींदर रामचंद्र आघाव (२८) याने आपल्याच गावातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून बेलखेडा येथून १३ जून रोजी पलायन केले. याबाबत मुलीच्या नातेवाइकांनी चारठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांचा तपास लावण्यासाठी मराठवाड्यातील पोलिसांनी विदर्भातील लोणार पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यावरून पोलीस निरीक्षक किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्यानेच लोणार पोलीस ठाण्यात रूजू झालेले उपनिरीक्षक मानगावकर यांनी साध्या वेशात बस स्थानकावर पाळत ठेवली. यामध्ये यश येऊन सायंकाळी या युगुलाला त्यांनी ताब्यात घेतले.