शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी अमरावतीत बैठक

By admin | Updated: April 28, 2017 00:05 IST

आयुक्तांचे आदेश : माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या आंदोलनाची घेतली दखल

मेहकर : पाणी पुरवठा योजनेवर कोट्यावधी रूपये खर्च होऊनही उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते ह्या पाणी पुरवठ्याच्या योजनांची चौकशी करावी, अन्यथा आयुक्त कार्यालयात बैठा सत्याग्रह करू, असा इशारा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी देताच अमरावतीचे आयुक्तांनी बुलडाणा जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी ३० एप्रिल रोजी अमरावती येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांवर आतापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. तरीही ग्रामीण भागातील नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाणी टंचाईची ही भिषणता लक्षात घेवून माजी मंत्री सुबोध सावजी यांनी अमरावतीच्या आयुक्तांना पत्र लिहून काही प्रश्न उपस्थीत केले होते. जर पाणी टंचाईवर शासन एवढा खर्च करीत असले तरी ज्या गावात पाणीपुरवठा योजनेवर ५० लक्ष खर्च झाले त्यागावात किमान ८ दिवसातून १ दिवस दोन तास पाणी पाणी पुरवठा व्हावा, तसेच ज्या गावात १ कोटी रुपये खर्च झाला त्या गावात दर दुसऱ्या दिवशी किमान आर्धा तास दोन वेळेला पाणी मिळावे, असे न झाल्यास ज्या यंत्रणेकडून, ठेकेदाराकडून पाणी पुरवठा योजनेवर खर्च झाला त्या सर्वांवर एफआयआर दाखल करुन शासनाची फसवेगिरी व भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करून संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास १० मे पासून १५ मे पर्यंत अमरावतीचे आयुक्त यांच्या दालनात बैठा सत्याग्रह करण्यात येईल, असा ईशारा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी दिला होता. सुबोध सावजी यांच्या या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेवून ३० एप्रिल रोजी आयुक्तांनी बुलडाणा जिल्ह्यातील पाणी टंचाईवर विशेष बैठक बोलावली आहे.