शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दिवठाणा सरपंचपदी मीनाक्षी मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:31 IST

तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीपश्चात गत फेब्रुवारीमध्ये सरपंच व उपसरपंचपदासाठी टप्प्याटप्प्याने निवडणूक घेण्यात आली आहे. यामध्ये भोगावती व दिवठाणा ...

तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीपश्चात गत फेब्रुवारीमध्ये सरपंच व उपसरपंचपदासाठी टप्प्याटप्प्याने निवडणूक घेण्यात आली आहे. यामध्ये भोगावती व दिवठाणा येथील सरपंचपद आरक्षित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य नसल्याने रिक्त राहिले होते. दरम्यान, नव्या आरक्षणानुसार, १९ मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये दिवठाणा सरपंचपदी प्राचार्या मीनाक्षी गजाननसिंह मोरे यांची अविरोध निवड झाली आहे. प्राचार्या मीनाक्षी मोरे या स्व. शंकरबाबा मोरे यांच्या स्नुषा तर गावाचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजाननसिंह मोरे यांच्या पत्नी आहेत. प्राचार्या मीनाक्षी मोरे उच्च विद्याविभूषित असून, येत्या पाच वर्षांत दिवठाणा गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प त्यांनी निवडीपश्चात व्यक्त केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी किशोर पाटील यांनी काम पाहिले. निवडीपश्चात नवनिर्वाचित सरपंच मीनाक्षी मोरे, गजाननसिंह मोरे व ग्रामस्थांनी ग्रा.पं. भवनासमोर जल्लोष साजरा केला.

दरम्यान, भोगावती ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये सोनू दिलीप लोखंडे विजयी झाल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी वानखेडे आणि ग्रामसेविका सरकटे यांनी काम पाहिले. या निवडीपश्चात नवनिर्वाचित सरपंच सोनू लोखंडे यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी डॉ.म.इसरार, रवी लोखंडे, रामदास लोखंडे, साहेबराव पाटील, गजानन डुकरे पाटील, खलील नवरंगी, अशोक रामदास डुकरे, शेख अब्राहार, शिवाजी साखरे, रवींद्र लोखंडे, राजू सपकाळ, शेख आसिफ शेख आरिफ, गणेश सपकाळ, बंटी लोखंडे, शेख इकबाल, दीपक लोखंडे, बबलू चौधरी, नितीन लोखंडे, प्रीतम लोखंडे उपस्थित होते.