शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनासाठी महारॅली

By admin | Updated: June 24, 2016 01:49 IST

सिंदखेडराजा येथे सामाजिक वनीकरण व सामाजिक संस्थांद्वारे वृक्षारोपनाचा संदेश देत महारॅली काढली.

सिंदखेडराजा(जि. बुलडाणा): पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाचा २ कोटी वृक्ष लागवड उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने 'एकच लक्ष्य, २ कोटी वृक्ष' हा संकल्प केला पाहिजे, असे प्रतिपादन पर्यावरण संवर्धन जनजागृती महारॅलीच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष गंगा तायडे यांनी केले.शासनाची ही पर्यावरण संवर्धनाची चळवळ लोक चळवळ व्हावी, यासाठी २१ जून रोजी सिंदखेडराजा येथे सामाजिक वनीकरण, वन विभाग, निसर्गाई फाऊंडेशनद्वारा संचलित धरती बचाओ परिवार, भारत स्वाभिमान परिवार, पतंजली परिवार व शहरातील सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन जनजागृती महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महारॅलीची सुरुवात नगराध्यक्ष गंगा तायडे, उपाध्यक्ष सरस्वती मेहेत्रे, वनश्री जनाबापू मेहेत्रे यांच्या हस्ते वृक्षपूजनाने झाली. याप्रसंगी चांगेफळ येथील शाहीर शेजुळ यांचा पर्यावरणपूरक शाहिरी कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सामाजिक वनीकरणचे जे.एस. डोईफोडे, ई.पी. सोळंके, धरती बचाओ परिवाराचे मुख्य कार्यकारी संचालक जनाबापू मेहेत्रे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी मुख्याधिकारी गणेश माळी, काशिनाथ मेहेत्रे यांच्यासह शहरातील सेवाभावी संस्थेचे व परिवाराचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी हजर होते.