शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोणार येथे वीज पडून दोन जखमी

By admin | Updated: June 25, 2016 00:54 IST

शेतात काम करीत असताना पडली वीज.

लोणार (जि. बुलडाणा): शेतात पेरणी करण्याकरिता गेलेल्या दोघांनी पाऊस सुरु झाल्यामुळे शेतातील निंबाच्या झाडाचा आसरा घेतला. दरम्यान, निंबाच्या झाडावर वीज पडल्याने दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना वाल्हूर शिवारात ३ वाजतादरम्यान घडली. दोघांवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तालुक्यातील अंजनी खुर्द येथील मधुकर अप्पा नाथाप्पा काटकर (वय ६0) आणि शे.इस्माईल शे.लालमियाँ हे दोघेही आपल्या वाल्हूर शिवारातील शेतात खरिपाच्या पेरणीसाठी गेले होते. ३ वाजतादरम्यान विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे या दोघांनीही पेरणी थांबवून शेतातील निंबाच्या झाडाचा आडोसा घेतला; परंतु त्याच झाडावर वीज पडल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. पावसानंतरही शेतात पेरणीसाठी गेलेले वडील घरी परत आले नसल्याने त्यांना आणण्यासाठी शेतात गेल्यावर वडील आणि इस्माईलभाई झाडाखाली पडलेले असल्याचे पाहून मधुकर काटकर यांच्या मुलाने पुंजाजी काळे, अमोल गायकवाड आणि अनिल काटकर यांनी भरपावसात दोघांनाही खांद्यावर उचलून गावापर्यंत आणले आणि उपचाराकरिता मेहकर गाठले. दोघांनाही वेळेवर दवाखान्यात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचवता आले.