शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

खामगावची ‘पेपरलेस’कडे वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:04 IST

खामगाव : खामगाव तालुक्यात महसूल दिनानिमित्त सोमवारपासून ऑनलाइन जातीचा दाखला व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र वितरण सुरू करण्यात आले. 

ठळक मुद्देई-डिस्ट्रिक्ट प्रणाली सुरू जात, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र डिजिटलघाटाखाली प्रथमच खामगावात सेवा उपलब्ध

खामगाव : खामगाव तालुक्यात महसूल दिनानिमित्त सोमवारपासून ऑनलाइन जातीचा दाखला व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र वितरण सुरू करण्यात आले.  यावेळी मुख्य अतिथी म्हणून खामगावचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यात डिजिटल इंडिया अंतर्गत खामगावला आपले सेवा केंद्रातून ई-डिस्ट्रिक्ट प्रणाली सुरू झाली आहे. महसूल दिनाचे औचित्य साधून जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे सुरू झाले आहे. तालुक्यात सर्वात प्रथम रोहणा येथील महा ई-सेवा केंद्रातून नंदा पुंडलिक सावळे काळेगाव यांना उपविभागीय अधिकार्‍यांच्या हस्ते जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या आधी उत्पन्नाचा दाखला, वय, अधिवास प्रमाणपत्र, ३0 टक्के महिला आरक्षण प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, भूमिहीन असल्याचे प्रमाणपत्र, हैसीयत प्रमाणपत्र हे डिजिटल झालेले आहेत. या व्यतिरिक्त संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, वृद्धापकाळ योजनासुद्धा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. यामुळे दलालीला आळा बसेल व ग्रामीण जनतेची होणारी फसवणूक कमी होईल. या सर्व माहितीचे फलक तहसील कार्यालयाच्या आवारात लावले आहेत, तरी नागरिकांनी या सर्व बाबी तपासून पाहाव्यात. ई-डिस्ट्रिक्ट व डिजिटल प्रमाणपत्र वितरणासाठी तहसीलदार सुनील पाटील, गणेश पवार, नायब तहसीलदार योगेश देशमुख, भारत किटे, विजय चव्हाण, श्रीशैल व्हट्टे, पूजा माहोळे, अस्मिता जगताप हजर होते.          

घाटाखाली प्रथमच खामगावात सेवा उपलब्धई-डिस्ट्रिक्ट प्रणालीचा शुभारंभ बुलडाणा येथे याअगोदरच करण्यात आलेला असून, घाटाखाली ही प्रणाली अद्याप सुरु झालेली नव्हती. सोमवारी ही प्रणाली खामगावात प्रथमच सुरु झालेली असून, लवकरच इतर तालुक्यातही सुरु होणार आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे.

नागरिकांना घरबसल्या सेवा मिळावी तसेच लेस पेपर व्हावे याकरिता ई डिस्ट्रीक्ट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यापुढे महसुलचे जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर ऑनलाईन केलेले आहे. नागरिकांना तहसीलमध्ये येण्याची गरज नाही.- मुकेश चव्हाण,उपविभागीय अधिकारी खामगाव