शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पालिकेत आता सुशासन!

By admin | Updated: July 19, 2014 00:53 IST

पत्रकार परिषद : आ. सानंदा यांचा दावा.

खामगाव : गेल्या अडीच वर्षात काय झाले? यापेक्षा भविष्यात काय करायचे यावरच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा भर राहणार आहे. शहरातील विविध रखडलेली विकास कामे पुर्णत्वास नेण्याचा आपला संकल्प असून येत्या काळात शहरात आपणाला ह्यसुशासनह्णपहायला मिळणार असल्याची स्पष्ट ग्वाही आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आज शुक्रवारी येथे दिली.नगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसचे अशोकसिंह सानंदा विजयी झाल्याने काँग्रेसचे नेते आ.सानंदा यांनी आज पालिका सभागृहात पत्र परिषद घेऊन शहराच्या विकासाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. शहरात सर्वप्रथम साफ-सफाई मोहीम राबवून साचलेले कचर्‍याचे ढिगारे उचलण्यात येतील. पालिका शाळांमधून दज्रेदार शिक्षण देण्याबाबत मुख्याध्यापकांची लवकरच बैठक बोलाविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेत येणार्‍या प्रत्येक नागरिकाला सन्मानाची वागणूक देऊन त्याचे समाधान करण्यात येईल. आज न.प.कर्मचार्‍यांची बैठक घेऊन प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यात येणार होता. परंतु संप सुरु असल्याने हे शक्य झाले नाही. पालिका कार्यालयात सर्वत्रच सी.सी.टी.व्ही. कार्यान्वीत करून लेटलतीफ कर्मचार्‍यांना ताळ्यावर आणण्यासाठी थंम्ब मशीन बसविण्यात येईल. नगराध्यक्ष हे प्रामणीक अधिकार्‍यांच्या पाठीशी राहतील. असे आश्‍वासन आमदार सानंदा यांनी आज दिले. यावेळी उपाध्यक्ष वैभव डवरे यांनी सांगीतले की, १५ ऑगस्ट पुर्वी ना.अजितदादा पवार खामगावात येतील. आता शहराच्या विकासावर भर देण्यात येईल असे ते म्हणाले. यावेळी अनिल नावंदर, मुख्याधिकारी नामवाड, सरस्वतीताई खासने, एन.व्ही. आमले, संजय मोकासरे गाडेकर गुरूजी आदी उपस्थित होते.