शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पालिका: मालमत्ता कराची वसुली ६३ टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 11:32 IST

Khamgaon Municipal Counsil: नगरपालिकेच्या कर विभागाने  सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ६३ टक्के  कर वसुली केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील नगरपालिकेच्या कर विभागाने  सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ६३ टक्के  कर वसुली केली आहे. मात्र, शहरातील मालमत्ताधारकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादावरून पालिकेला शंभर टक्के वसुली करण्यास यश साध्य होणार नसल्याचे संकेत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा फटका मालमत्ता कराच्या वसुलीला बसला आहे.नगरपालिका कर विभागाच्या वतीने सन २०२०-२१ या आर्थिक  वर्षांत १० कोटी  २१ लक्ष रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. दरम्यान, शुक्रवारपर्यंत नगरपालिका प्रशासनाने ६३ टक्के कर वसुली केली असून अद्याप ३७ टक्के कर वसुली बाकी आहे.  मार्च महिन्यात शंभर टक्के कर वसुली अपेक्षित आहे. त्यानुसार  नगर पालिका प्रशासनाच्या वतीने कर वसुलीसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे.  मोठ्या थकबाकीदारांना नोटीस बजावल्या आहेत.

करवसुलीवर कोरोनाचे सावट! गतवर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे खामगाव शहरातील मालमत्ताधारकांकडे कोट्यवधी रुपयांची वसुली थकली होती. कर वसुलीचा गाडा सुरळीत करताना पालिका प्रशासनाचे प्रयत्न असतानाच, आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात कर वसुलीवर कोरोनाचे सावट असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

पालिकांना कोरोनाचा फटकाबुलडाणा जिल्ह्यात ११ नगरपालिका आणि ०२ नगरपंचायती आहेत. या नगरपालिकांतर्फे शहरवासियांना पुरविण्यात येत असलेल्या सुविधांसाठी मालमत्ता, शिक्षण, रोहा, वृक्ष, घनकचरा आदी संदर्भातील करवसुली केली जाते. गतवर्षी सर्वत्र कोरोनाने कहर केल्याने याचा परिणाम नगर परिषदेच्या करवसुलीवरही झाल्याचे दिसून येते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव