शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणासाठी होते जागावाटप !

By admin | Updated: December 18, 2014 01:05 IST

बुलडाणा पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : शहराला बकाल स्वरूप.

हर्षनंदन वाघ / बुलडाणा

 जिल्हा प्रशासन विविध शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करून शहर सौंदर्यीकरणाकडे लक्ष देत आहे. मात्र बुलडाणा नगरपालिकेच्या दुर्लक्षतेमुळे शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण वाढले असून काही ठिकाणी सामूहिक जागा वाटप करून घरे बांधण्यात येत आहेत. शहराच्या विविध कोपर्‍यात अतिक्रमण करण्यात येत असल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र आता राज्यमहामार्गाच्या बाजूला तसेच मोक्याच्या जागी अतिक्रमण करण्यात येत आहे. बुलडाणा- मलकापूर रस्त्यावरील दूरदर्शन प्रक्षेपण केंद्राजवळ पालिकेने गाळे बांधलेले आहेत. मात्र गाळे बंद अवस् थेत आहे. या गाळ्यांच्या बाजूला मोकळ्या जागेत काहींनी अतिक्रमण करण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे सर्वांनी सामूहिकपणे जागा वाटप करून घेतली आहे. दोन दिवसापूर्वी संध्याकाळी अ ितक्रमणासाठी जागा वाटप झाल्यानंतर आज १७ डिसेंबर रोजी लाकडी बल्ली व टिनपत्रे ठोकून घरे तयार करण्यात आली आहेत. येणार्‍या दिवसात या ठिकाणचे अतिक्रमण मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे शहराला आलेल्या बकाल स्वरूपात पुन्हा भर पडणार आहे.