शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पेरण्यांचा टक्का वाढेना

By admin | Updated: July 19, 2014 00:52 IST

सरासरीच्या १0 टक्केच पाऊस : बुलडाणा जिल्ह्यात १८ टक्केच पेरण्या आटोपल्या.

बुलडाणा : जिल्ह्यात १५ जुलैच्या रात्री पावसाचे आगमन झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते. दूसर्‍या दिवशीच पेरण्यांची लगबग वाढली व १0 टक्के पेरण्यापुर्ण होऊन हा आकडा १८ टक्यांपर्यत गेला, पाऊस नियमीत येईल असे वाटत असताना सलग दोन दिवस फक्त ढगाळ वातावरण राहिले अन् अनेक तालुक्यातून पावसाने दडी मारली त्याचा परिणाम आता पेरण्या खोंळबण्यावर झाला आहे.जिल्हह्यात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसला असून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ १0.७७ टक्के पाऊस झाला आहे. पेरणीसाठी किमान १00 मीमी पावसाची गरज असते. या खेरीज पेरणी करणे योग्य नाही. मात्न किती दिवस पेरणी थांबवायची, या प्रतीक्षेत जवळपास ८२ टक्के क्षेत्नावर पेरणी झालेली नाही. जिल्ह्यात एकूण ७ लाख ४८ हजार ८00 हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र असुन त्यापैकी १ लाख ३८ हजार ९१ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.*तुरळक पाऊस;११ तालुके कोरडे१६ जुलै रोजी जिल्हाभरात ३३.८0 मीमी पावसाची नोंद झाली असुन जळगाव जामोद, चिखली, सिंदखेडराजा, लोणार वगळता कुठेही पाऊस झालेला नाही तर आज १८ जुलै रोजी सकाळी ८ वाजे पर्यंंंत केवळ बुलडाण्यात ७ मीमी व जळगाव जामोद मध्ये २ मीम पावसाची नोंद झाली उर्वरीत १0 तालुके कोरडेच आहेत.