शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर ते शेगाव पालखी मार्गाचे काम दर्जेदार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST

मेहकर : पंढरपूर ते शेगाव पालखी मार्गाच्या मेहकर येथील रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत विजय पवार यांनी उपोषण केले होते. गणपती ...

मेहकर : पंढरपूर ते शेगाव पालखी मार्गाच्या मेहकर येथील रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत विजय पवार यांनी उपोषण केले होते. गणपती विसर्जनानंतर या रस्त्याचे काम करण्यात येईल याबाबतचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच उपोषणाची सांगता करण्यात आली होती. मात्र, अजूनही त्या कामाला सुरुवात न केल्याने परत विजय पवार यांनी आत्मदहनाचा इशारा कार्यकारी अभियंता म.रा.वि.मंडळ यांना शुक्रवारी दिला आहे. पंढरपूर ते शेगाव पालखी मार्ग मेहकर व तालुक्यात सुरू असलेले निकृष्ट दर्जाच्या कामाच्या विरोधात १ सप्टेंबरला विजय पवार यांनी उपोषण केले होते. नऊ दिवसानंतर या उपोषणाची उपविभागीय अधिकारी गणेश राठोड व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता उदय बरडे यांनी गणपती विसर्जनानंतर जी कामे बाकी आहे. ती पूर्ण करून अतिक्रमण काढण्याबाबत कार्यवाही करू असे लेखी आश्वासन दिले होते. आ. आकाश फुंडकर यांच्या हस्ते या उपोषणाची सांगता केली. परंतु, २४ सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही़ त्यामुळे विजय पवार यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे़