शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराला सहा जण आल्यास दारात उभे करू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 12:00 IST

Gram Panchayat Election News ग्रामीण भागात प्रचारादरम्यान नियमांना खाे देण्यात येत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सध्या सुरू आहे. निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्यात आला असून, काेराेना संसर्ग पाहता प्रशासनाने प्रचारासाठी उमेदवारांसह पाच लाेकांनाच परवानगी दिली आहे. मात्र, ग्रामीण भागात प्रचारादरम्यान नियमांना खाे देण्यात येत असल्याचे चित्र आहे. काही गावांमध्ये तर चक्क रॅली काढण्यात येत आहे. त्यामुळे, काेराेना संसर्ग वाढण्याची भीती आहे. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ५२७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक हाेत आहे. २९ ग्रामपंचायती अविराेध झाल्याने ४९८ ग्रामंपचायतींसाठी १५ जानेवारी राेजी प्रत्यक्ष मतदान हाेणार आहे्. सध्या उमेदवारांचा प्रचार जाेरात सुरू आहे. या प्रचारादरम्यान काेराेनाविषयक नियमांना मात्र खाे देण्यात येत असल्याचे चित्र आहे. उमेदवारांसह पाच जणांनाच प्रचारास परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यक आहे. मात्र,  जिल्ह्यातील डाेणगाव, बिबी, अमडापूर, हिवरा आश्रम येथील अनेक उमेदवार पाच पेक्षा जास्त लाेकांना साेबत घेउन प्रचार करीत असल्याचे ‘लाेकमत’ने केलेल्या रियालिटी चेकमध्ये समाेर आले आहे. काेराेना रुग्णांची संख्या कमी पझाल्याने गांभीर्य राहले नसल्याचे चित्र आहे. काेराेनाविषय नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा अधिकार तालुकास्तरावरील समित्यांना आहे. तक्रार झाल्यास या समित्या कारवाइ करतात. 

डाेणगाव मेहकर तालुक्यातील माेठी ग्रामपंचायत असलेल्या डाेणगाव पाच ते सहा कार्यकर्ते घेउन काही उमेदवार प्रचार करीत आहेत. काही उमेदवार तर चक्क रॅली काढून प्रचार करीत असल्याचे चित्र आहे.

बिबी लाेणार तालुक्यातील बिबी येथेही काही उमेदवार काेराेनाविषयक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. अनेक जण मास्कही लावत नसल्याचे चित्र आहे. अनेकांना नियमाविषयी माहितीच नाही.

अमडापूर चिखली तालुक्यातील अमडापूर येथे उमेदवारांच्या प्रचाराचा जाेर वाढला आहे. उमेदवारांसह पाच जणांना प्रचाराची परवानगी असली तरी काही जण यापेक्षा जास्त लाेकांना धेउन प्रचार करीत असल्याचे चित्र आहे.प्रचार करण्यासाठी उमेदवारांसह पाच जणांना परवानगी देण्यात आली आहे. उमेदवारांनी या नियमांचे पालन करणे अपेक्षित आहेत. काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा अधिकारी तालुकास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समित्यांना आहेत. पथकेही नेमली आहेत. तक्रारी आल्यास कारवाई हाेईल. - दिनेश गिते ,      निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक