शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

हजारो क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत !

By admin | Updated: April 28, 2017 00:52 IST

उपविभागीय अधिकाऱ्यांनी केंद्रास भेट देऊन केला पंचनामा: नाफेड तूर खरेदी पूर्ववत होण्याची शेतकऱ्यांना आशा

मेहकर : शासनाने तूरीला ५०५० रुपये हमी भाव दिल्याने नाफेड व खरेदी केंद्रावर तूर उत्पादक शेतकऱ्यांची गर्दी पाहता अजूनही मुदत वाढ होईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांसमक्ष उपविभागीय महसूल अधिकारी डॉ.निलेश अपार यांनी २७ एप्रिल रोजी नाफेड केंद्रास भेट देवून पंचनामा केला. यावेळी अजूनही केंद्रावर जवळपास ३५ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतिक्षेत असल्याचे निदर्शनास आले आहे. गतवर्षी खरीपाच्या पेरणीपूर्वी तुरीचे भाव दहा हजार रुपये क्विंटल असल्याने शेतकऱ्यांनी सन २०१६-१७ या खरीप हंगामामध्ये तुरीचा पेरा कमालीपेक्षा जास्त वाढविल्याने तुरीचे उत्पन्न देखील पावसाळा समाधानकारक झाल्याने दुपटीने वाढले. मात्र खाजगी बाजार व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचा भाव ३ ते ४ हजार रुपये प्रति क्विंटल तर नाफेडचा भाव ५०५० रुपये प्रति क्विंटल असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रावर तूर विक्रीस आणली असता १५ ते २० दिवस नंबरच लागत नसल्याने शेतकऱ्यांचे वाहन भाडे हजारो रुपयामध्ये खर्ची होत आहे. शेतकऱ्यांनी १५ ते २२ एप्रिल दरम्यान वाहनांची नोंद करुन वाहन परत आपल्या सोयीच्या ठिकाणी रिकामे केले. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आर्थिक, शारीरिक मनस्ताप सहन करावा लागला. या बाबीची दखल घेत २७ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, तहसिलदार संतोष काकडे, कृउबासचे सभापती माधवराव जाधव, माजी जि.प.सदस्य दत्ता पाटील शेळके, खरेदी विक्रीचे उपाध्यक्ष देशमुख सह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.