शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालय समस्यांचे माहेरघर

By admin | Updated: July 20, 2014 02:03 IST

लोणार ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव, रुग्णांचे हाल.

लोणार : येथील ग्रामीण रुग्णालयात विविध सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील ग्रामीण रुग्णालय एकप्रकारे समस्यांचे माहेरघरच बनत चालले आहे. दोन वर्षापूर्वी २ कोटी ५0 लक्ष खर्च करुन ग्रामीण रुग्णालयाची भव्य वास्तु लोणी रोडवर उभी करण्यात आली. परंतु गेल्या २ वर्षापूर्वी ग्रामीण रुग्णालयात रुजु झालेले डॉ. बाळकृष्ण हंकारे यांच्या मनमानी कारभारामुळे याठिकाणी उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना व विविध कामाकरीता लागणार्‍या प्रमाणपत्रा साठी त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार गेल्या सहा महिन्यापासून केवळ २ महिला वैद्यकीय अधिकार्‍यांवर सुरु असुन कंत्राटी पद्धतीवर १५ डॉक्टरांचा भरणा करण्यात आलेला आहे मात्र विना परवांगी गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढले असल्याच्या तक्रारी आहेत. रूग्णालयात वजन कमी असलेलज्या नवजात शिशुकरीता येथे वार्मर पेटीअसून ती धूळखात पडलेली असून रूग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामीण रुग्णालयात केवळ १४ कर्मचारीच आहेत. कर्मचार्‍यांचा अभाव असून सुद्धा रुग्णांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे काही तक्रारी असल्यास त्याचे निराकरण करणार असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ.बाळकृष्ण हंकारे यांनी सांगीतले.