शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक्षाच्या मदतीसाठी सरसावले हात!

By admin | Updated: July 20, 2014 02:02 IST

लोकमतचा खामगाव येथील उपक्रम : सामाजिक संघटनांची मदत.

खामगाव: तालुक्यातील अंत्रज येथील प्रतीक्षा कळसकार या किडनीग्रस्त मुलीच्या आजारासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च होत आहे. यासंदर्भात ह्यकिडनी निकामी झालेल्या मुलीला मदतीची प्रतीक्षाह्ण यामथळ्याखाली लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच विविध सामाजिक संघटनांसह काही समाजसेवकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.शेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते जितु सलामपुरीया यांनी प्रतीक्षाच्या नावे एक हजार एक रुपयांचा चेक लोकमतच्या शेगाव कार्यालयात धनादेश दिला. त्याचप्रमाणे रेखा प्लॉट मधील मॉ वैष्णवी बहुउद्देशिय संस्थेच्या नवयुवकांनी मदत फेरी काढून पाच हजार २0१ रूपयांची रक्कम गोळा केली. या मदत फेरीत अनेकांचा हातभार लागला. अनेक विद्यार्थ्यांनी स्वत:हून मदत दिली. सदर रक्कम प्रतीक्षाच्या उपस्थितीत तिचे वडील संतोष कळसकार यांच्याकडे आज लोकमत कार्यालयात सुपूर्द करण्यात आली. यावेळी मंडळाचे सचिव अजय ताकवाले, विनोद राठोड, विनय परदेशी, शिवा घोगरे, गणेश पिंपळकार, सूरज विभुते, राहूल अहीर, सुनील श्रीवास्तव आदी उपस्थित होते. या शिवाय आमदार दिलीपकुमार यांनी राजीव गांधी योजनेतून प्रतिक्षाला सर्वातोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे हतबल होवून आपण प्रतीक्षावरील उपचार थांबविले होते. लोकमतच्या मदतीचा हात उपक्रमामुळे आपल्या मुलीवरील उपचार पुन्हा सुरू करण्यास मदत झाली. याबाबत लोकमतचा मी सदैव ऋणी राहील, असे प्रतीक्षाचे वडील संतोष कळसकार यांनी सांगीतले.