शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करण्यापासुन रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 20:27 IST

बुलडाणा : शेतकऱ्यांना कर्जमुक्त न करता, त्यांची थट्टा करणाऱ्या सरकारच्या कोणत्याही मंत्र्यास ध्वजारोहन करु देणार नाही, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. 

ठळक मुद्देप्रहार जनशक्ती पक्षाचा इशाराशेतकरी बांधवांना संपुर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी ही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकऱ्यांना कर्जमुक्त न करता, त्यांची थट्टा करणाऱ्या सरकारच्या कोणत्याही मंत्र्यास ध्वजारोहन करु देणार नाही, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे की, शेतकरी बांधवांना संपुर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व सुकाणु समितीच्या वतीने गेल्या अनेक महिण्यांपासून लढा सुरु आहे. आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या रास्त मागण्याकडे शासन लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे शासनाच्या कुठल्याही मंत्र्यास ध्वलारोहन करु न देण्याचा निर्णय आमदार बच्चु कडू यांनी घेतला आहे. बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येते. मात्र यावेळी सदर ध्वजारोहन पालकमंत्रा किंवा शासनाच्या कुठल्याही मंत्र्यांच्या हस्ते न करता जिल्हाधिकारी यांनी स्वत: किंवा शेतकरी बांधवांच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे. नव्हे तर मंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्याचा प्रयत्न झाल्यास, उधळून लावू, असा ईशाराही जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते, उपजिल्हाप्रमुख राणा संजय इंगळे, निलेश गुजर, निलेश घोंगे, मलकापूर विधानसभा संपर्कप्रमुख संभाजी शिर्के, बुलडाणा तालुकाप्रमुख प्रदिप टाकसाळ, नांदुरा तालुकाप्रमुख रामेश्वर काटे, महिला आघाडी प्रमुख प्रांजली धोरण,  बुलडाणा तालुका उपप्रमुख अनंत उबाळे, शुभम लहाने, समाधान जाधव, युवा आघाडी प्रमुख संदीप गाडेकर यांनी दिला आहे.