शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

गुड मॉर्निंग पथकाची अशीही गांधीगिरी!

By admin | Updated: July 18, 2016 02:30 IST

खामगाव पालिका प्रशासनचा उपक्रम.

अनिल गवई /खामगाव (जि. बुलडाणा)नगरपालिकेकडून कार्यान्वित केलेल्या गुडमॉर्निंग पथकाने गेल्या तीन दिवसांत २१ जणांचे गुलाब पुष्प देऊन गांधीगिरीने स्वागत केले. पहाटेच शहराच्या विविध भागात जात, उघड्यावरील हगणदरी नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न पालिका प्रशासनाकडून केले जात आहेत. मात्र, ह्यगुड मॉर्निंगह्ण पथकाला अपेक्षित यश येत नसल्याचे चित्र शहराच्या विविध भागात दिसून येत आहे.शहराच्या विविध भागात होत असलेल्या हगणदरीमुळे स्वच्छ भारत अभियान धोक्यात येत असल्याचे निदर्शनास येताच, मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी मागील सोमवारपासून ह्यगुड मॉर्निंगह्ण पथक कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. शहरातील शंकरनगर, चांदमारी, हिरानगर, समन्वयनगर, बाळापूर फैल, लक्कडगंज, रेखा प्लॉट, सती प्लॉट बर्डे प्लॉट, म्हाडा क्वॉर्टर, शाळा क्रमांक २ आणि ३, राजीव गांधीनगर, गोपाळनगर, बोरीपुरा आदी भागात पहाटे आणि सायंकाळच्या वेळेत पाहणी करण्यात आली. यामध्ये शहराच्या विविध भागात उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी जात असलेल्या २१ जणांना गुलाबपुष्प देत, उपरोधिक स्वागत करण्यात आले. या पथकामध्ये आरोग्य निरीक्षक अनंत निळे, एस.पी. राजपूत, कैलास धेंदूडे, अशोक मावळे, पंचभूते, सुदाम भोपळे, तायडे, एस.आर. तंबोले, एस.एस. खेडकर, प्रशांत आनंदे, डी.आर. राठोड, के.के. इंगळे यांचा समावेश आहे.