शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

मोफत नेत्रतपासणी शिबिर संपन्न मोफत नेत्रतपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:31 IST

चिखली : माॅं साहेब जिजाऊ जयंतीनिमित्त दिनांक १६ जानेवारी रोजी दीपस्तंभ कन्स्ट्रक्शन व वानखेडे परिवार यांच्यातर्फे चिखली येथे मोफत ...

चिखली : माॅं साहेब जिजाऊ जयंतीनिमित्त दिनांक १६ जानेवारी रोजी दीपस्तंभ कन्स्ट्रक्शन व वानखेडे परिवार यांच्यातर्फे चिखली येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

स्थानिक सिध्द सायन्स मंदिराजवळ आयोजित या शिबिरात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथील सहाय्यक नेत्रतज्ज्ञ आम्रपाली वानखडे यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल वाकोडे होते. यावेळी सुभाष राजपूत, नगर संघचालक शरद भाला, प्रशांत ढोरे, विनायक सरनाईक, नगरसेवक दत्ता सुसर, मंगला झगडे, सुभाषआप्पा मंगरूळकर, मनिष मोरे, प्रा. बी. ए. खरात, एन. के. सरदार, मनोज दाभाडे, सलीम परवेज, दीपक गायकवाड, अंबादास जाधव, प्रकाश पाटील, प्रा. वाकोडे, प्रा. खिल्लारे, समाधान वाकोडे, प्रतिमा मोरे, अ‍ॅड. वानखडे, प्रा. बाळासाहेब इंगळे, कल्पना जाधव, मीना इंगळे, उदय कोकाटे, राहुल इंगळे, दिलीप इंगळे, सीमा पवार, दीपक जाधव, अमर जाधव, रवी इंगळे, अनिल चव्हाण, रविराज टाले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद भांडारे यांनी केले तर कल्पना जाधव यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी दीपक जाधव, दिलीप इंगळे यांनी परिश्रम घेतले.