शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी, ६९० जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 11:51 IST

Coronavirus News कोरोनामुळे जिल्ह्यात बुधवारी चार जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनामुळे जिल्ह्यात बुधवारी चार जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतकांचे वय हे ५८ ते ८५ वर्षादरम्यानचे आहे. दुसरकडे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या  अहवालांपैकी ५०९२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४४०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ६९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ९५, दहीद ४, गोंधनखेड २, पाडळी २, धाड ८, अंबोडा २, गिरडा ३, शिरपूर २,  चिखली ५७, टाकरखेड हेलगा २, उंद्री ४, भालगाव ३, सोमठाणा २, कोनड ३, खैरव २, इसरूळ २, किन्ही नाईक २, काटोडा ३, बोरगाव काकडे ३,  शेलसूर २, खंडाळा ३, ढासाळवाडी ३, मलगी ९, नायगाव २, पांढरदेव २, दे. घुबे २, मेहकर १०, दौलत गव्हाण २, हिवरा आश्रम २, जानेफळ २,  जळगाव जामोद ६, नांदुरा  २७, महाळुंगी २, आलमपूर २, नारखेड २, वडनेर ९, टाकळी २, शेलगाव बाजार २, किन्होळा ६, पिं. देवी २, बोराखेडी ७, मोताळा २३,   शेगाव ७४, जलंब २, खामगाव ५५, लाखनवाडा ६, पिंप्री देशमुख १, आवार २, चिंचपूर ७, आंबेटाकळी २, मलकापूर १९, नरवेल ३, लासुरा ६,  कुंड बु. २०, लोणवडी ४, भोसा २,  रताळी ६, साखरखेर्डा ४, वसंत नगर ७, सावखेड तेजन २,  दे. राजा २५, दे. मही ३, सिनगाव जहा १०, लोणार ८, जळगाव जिल्ह्यातील हरणखेड येथील एक, अकोला जिल्ह्यातील कसुरा, माळेगाव, काजीखेड येथील प्रत्येकी एक जण कोरोना बाधितांचा यात समावेश आहे. दरम्यान खामगाव तालुक्यातील गोंधनापूर येथील ६५ वर्षीय व्यक्ती, शेगाव तालुक्यातील लासुरा  येथील ८५ वर्षीय व्यक्ती, चिखली शहरातील सुभाषनगरमधील ५८ वर्षीय व्यक्ती, मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील ८५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान बुधवारी ३०४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या