शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात शिवस्मारकाची पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:52 IST

बुलडाणा: शहराचे वैभव ठरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह आकर्षक अशा शिवस्मारकाची सोमवारी पायाभरणी करण्यात आली. वाढत्या काेराेनाच्या संसर्गामुळे ...

बुलडाणा: शहराचे वैभव ठरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह आकर्षक अशा शिवस्मारकाची सोमवारी पायाभरणी करण्यात आली. वाढत्या काेराेनाच्या संसर्गामुळे माेजक्या लाेकांच्या उपस्थितीत काेराेनाविषयक नियमाचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला.

स्थानिक शिवतीर्थ संगम चौक येथे आमदार तथा शिवस्मारक समिती कार्याध्यक्ष धर्मवीर संजय गायकवाड यांच्या हस्ते व विधान परिषदेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्ती व शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, शिवस्मारक समिती उपाध्यक्ष राजेश हेलगे, अजय लाहोटी, उमेश शर्मा, भारत शेळके, धर्मवीर आखाडा अध्यक्ष मृत्युंजय संजय गायकवाड तसेच इतर उपस्थित हाेते.